टिनसाठी अर्ज
ॐ
हिंदू उत्सव सहयोग समिती
टिन बँक, यवतमाळ
टिन मागणीसाठी अर्ज
⚠️ महत्त्वाची सूचना
- यवतमाळ शहरातील गणपती किंवा देवी मंडळांनीच ऑनलाइन अर्ज करावा.
- यवतमाळ ग्रामीण मधील मंडळांनी प्रत्यक्ष भेटून अर्ज करावा.
- ग्रामीण भागातील अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार नाहीत.