धर्म • संस्कृती • समाजसेवा एकत्र येऊया, उत्सव साजरा करूया...
हिंदू उत्सव सहयोग समितीटिन बँक, यवतमाळ

आमच्याबद्दल

ॐ

आमच्याबद्दल

HUTSAV Tin Management – Yavatmal

समितीचा उद्देश

हिंदू उत्सवांच्या काळात मंडळांना आवश्यक टिन साहित्य उपलब्ध करून देणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि पारदर्शक पद्धतीने सेवा देणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे.

आमची सेवा

  • टिन मागणीसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा
  • अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासण्याची सुविधा
  • ऑनलाइन योगदान / पेमेंट सुविधा
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर डिजिटल पावती
  • समितीच्या उपक्रमांची फोटो गॅलरी

पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया

अर्जातील माहिती भरल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल. त्यानंतर आवश्यक योगदानाची प्रक्रिया पूर्ण करून अर्जाची स्थिती आणि डिजिटल पावती ऑनलाइन पाहता येईल.